नमस्कार मित्रांनो
मी आकाश वाघ imnewsmarathi या आपल्या website चा Owner. या आपल्या news website वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला वाचायला मिळते. जसे कि highway news, expressway news, शेती news, railway news, farmers आणि farming news, जमीन भूसंपादन, Infrastructure, अशा बऱ्याच विषयांवर मी आपल्याला माहिती देतो.
मी एक शेतकरी आहे. आणि या website चा मुख्य हेतू हाच आहे कि, माझ्या शेतकरी मित्रांना लागणाऱ्या विषयांवर माहिती देऊन त्यांना मदत करणे. Website Blogging म्हणजे Website च्या माध्यमातून आपल्याला माहिती देणे. हि माझी आवड आहे.
या आपल्या blog वर आपल्याला रोज नवनवीन माहिती वाचायला मिळणार आहे.